किती सांगायचंय मला या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा पुरंदरे ही लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेतील मदनची म्हणजेच विजय आंदळकरची पत्नी होती....त्यांच्या लग्नाला दोन वर्षं झाले असून त्यांचे कपल खूपच क्यूट होत.मात्र दोघांनमध्ये वादविवादाला सुरूवात झाली आणि दोघांनी घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतला...आणि पुन्हा एकदा विजय आंदळकरनं संसार थाटला तो म्हणजे तो म्हणजे लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेतील साकारत मदन म्हणजेच विजयच्या बायकोची भूमिका करत असलेल्या अभिनेत्री रूपाली झंकारसोबत नुकताच साखरपुडा केला.

#LagnachiWifeWeddingChiBaykoo #VijayAndalkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber